विठ्ठल भजन

विठु..रे...विठु...विठु.. रे...विठु 
विठु माझा विठ्ठल..
सावळा तोह विठ्ठल.... ओ सावळा तोह विठ्ठल....
विठु विठ्ठल माझा सावळा विठ्ठल....

विठ्ठल... विठ्ठल..विठ्ठल... विठ्ठल..विठु विठ्ठल..विटे वरी उभा..
कडेवरी हात घेऊन ...कडेवरी हात घेऊन..
विठ्ठल विटेवरी उभा..
विठु सावळा विठ्ठल .. विठु सावळा विठ्ठल ..
माझा तोह विठु विठ्ठल..
विठु विठ्ठल...विठु विठ्ठल..

करा नामाचा गजर, करा नामाचा गजर..
विठ्ठल... विठ्ठल... रे... विठ्ठल.. विठ्ठल..
विठु विठ्ठल... विठु विठ्ठल...

तुका म्हणे ऐसा... तुका म्हणे ऐसा..
माझा विठ्ठल नाही कोणी जैसा..रे... नाही कोणी जैसा.
करितो मी वंदन,,, नमन तुजला करितो मी वंदन....
विठु विठ्ठल... विठु विठ्ठल.... ओ विठु विठ्ठल...
सावळा माझा तोह विठ्ठल...

बोला जय हरी विठ्ठल,, बोला जय हरी विठ्ठल 
करा नामाचा गजर,,, करा नामाचा गजर...
विठ्ठल.. विठ्ठल... विठ्ठल... विठ्ठल... विठु रे... पांडुरंगा...

तुच माझा तुकोबा,, तुच माझा ज्ञानोबा...रे..
तुच माझा तुकोबा,,, तुच माझा ज्ञानोबा..
तुच माझा विठ्ठल सावळा,,, तुच माझा सावळा..

बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...

लेखिका - गौरी गणेश तेली.

( सदर लिखाणाचे हक्क लेखिकेकडे राहील, त्याचा गैर वापर केलेले आढळल्यास तातडीने कारवाई केली जाईल.)


Comments